पिंपरी चिंचवडमध्ये कडकडीत दहा दिवसांचा लॉकडाऊन असून उर्वरित दिवसांमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे.

Saturday, 11 July 2020

लॉकडाऊनची घोषणा होताच शहरातील नागरिक घाबरून गेले आहेत. अनेकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सुरू केले आहे. दरम्यान पिठाच्या गिरणीच्या ठिकाणी कधीच गर्दी पाहायला मिळाली नव्हती. परंतु, लॉकडाऊन घोषणा होताच दळण दळण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

<p class="rtejustify">लॉकडाऊनची घोषणा होताच शहरातील नागरिक घाबरून गेले आहेत. अनेकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सुरू केले आहे. दरम्यान पिठाच्या गिरणीच्या ठिकाणी कधीच गर्दी पाहायला मिळाली नव्हती. परंतु, लॉकडाऊन घोषणा होताच दळण दळण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.</p>