राम मंदिराच्या आमच्या लढ्याला आज यश आलं : रावसाहेब दानवे

Thursday, 6 August 2020

अयोध्येत होत असलेल्या भूमीपूजन सोहळ्या निमित्त, राम भत्त्काचे मंदिराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, याचं पार्श्र्वभूमीवक आज जालना शहरातील बडी सडक परिसरातील श्री राम मंदिरात आज केंद्रीय मंत्री रावसाहेब यांच्या हस्ते महापूजा आरती करण्यात आली, यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब यांच्या हस्ते महापूजा आरती करण्यात आली, यावेळी प्रतिक्रिया देताना आमचे जे श्रध्दास्थान आहे ते म्हणजे श्रीरामचंद्र आणि त्याचं मंदिर अयोध्येत व्हावं, अशा प्रकारची इच्छा सर्व हिंदू बांधवांची होती, सुप्रीम कोर्टाने आणि मा.

<p class="rtejustify">अयोध्येत होत असलेल्या भूमीपूजन सोहळ्या निमित्त, राम भत्त्काचे मंदिराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, याचं पार्श्र्वभूमीवक आज जालना शहरातील बडी सडक परिसरातील श्री राम मंदिरात आज केंद्रीय मंत्री रावसाहेब यांच्या हस्ते महापूजा आरती करण्यात आली, यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब यांच्या हस्ते महापूजा आरती करण्यात आली, यावेळी प्रतिक्रिया देताना आमचे जे श्रध्दास्थान आहे ते म्हणजे श्रीरामचंद्र आणि त्याचं मंदिर अयोध्येत व्हावं, अशा प्रकारची इच्छा सर्व हिंदू बांधवांची होती, सुप्रीम कोर्टाने आणि मा. पंतप्रधान यांनी प्रबळ इच्छा व्यत्त्क करत अयोध्येत राम जन्मले होते, त्याच ठिकाणी राममंदिर व्हावे अशा प्रकारचा निकाल दिला, मी पण कार ,मी पण कार सेवक आहे, मला ही जेलमध्ये जावं लागलं. हा लढा आम्ही चालूच ठेवला आणि आज आम्हाला या लढ्यात यश आले आहे.</p>