उल्हासनगर मध्ये स्लैब पडून एकाचा मृत्यु

Friday, 7 August 2020

उल्हासनगर एक नंबर बस स्टॉप जवळील अशा कोल्ड्रिंग या दुकानाचा शटरचे काम सुरु असताना स्लैब पडला, या घटनेत शटरचे काम करणारा कामगाराचा जागीच मृत्यु झाला असून, मृत्यु झालेल्या कामगाराचे नाव विष्णु पाटोळे असे असून तो मुकुंद नगर येथे राहणारा आहे, या घटनेनंतर उल्हासनगर पोलिस घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेत असून, उल्हासनगर महानगरपालिकेने इमारती बाहेरील भाग सिल केला.

 

 

<p class="rtejustify">उल्हासनगर एक नंबर बस स्टॉप जवळील अशा कोल्ड्रिंग या दुकानाचा शटरचे काम सुरु असताना स्लैब पडला, या घटनेत शटरचे काम करणारा कामगाराचा जागीच मृत्यु झाला असून, मृत्यु झालेल्या कामगाराचे नाव विष्णु पाटोळे असे असून तो मुकुंद नगर येथे राहणारा आहे, या घटनेनंतर उल्हासनगर पोलिस घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेत असून, उल्हासनगर महानगरपालिकेने इमारती बाहेरील भाग सिल केला.</p> <p class="rtejustify">&nbsp;</p> <p class="rtejustify">&nbsp;</p>