अकोल्यात उभ्या ओमनी गाडीला आग

Thursday, 13 August 2020

अकोल्यात उभ्या ओमनी गाडीला आग, गाडीला मागून दुचाकीने धडक दिल्याने लागली आग, गाडीतील गॅस सिलेंडर ने घेतला पेट, अतिशय वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या गांधी मार्गावरील मेहेरबाबू कॉलेज जवळील घटना, सिलेंडरचा स्फोट न झाल्याने मोठा अनर्थ टळला, अग्निशमनच्या दोन बंबाच्या साहायाने आग आटोक्यात.

 

<p class="rtejustify">अकोल्यात उभ्या ओमनी गाडीला आग, गाडीला मागून दुचाकीने धडक दिल्याने लागली आग, गाडीतील गॅस सिलेंडर ने घेतला पेट, अतिशय वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या गांधी मार्गावरील मेहेरबाबू कॉलेज जवळील घटना, सिलेंडरचा स्फोट न झाल्याने मोठा अनर्थ टळला, अग्निशमनच्या दोन बंबाच्या साहायाने आग आटोक्यात.</p> <p class="rtejustify">&nbsp;</p>