किरीट सोमय्याला कोणी गंभीरतेने घेता नाही, वाढीव वीज बिला संदर्भात येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार

Saturday, 8 August 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचा आढावा घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज आहेत, यावेळी बोलताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांना कोणी गंभीरतेने घेता नाही. मात्र राज्यातील वाढीव वीज बिल वाढीचा प्रश्न गंभीर आहे आणि येत्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

<p class="rtejustify">कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचा आढावा घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज आहेत, यावेळी बोलताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांना कोणी गंभीरतेने घेता नाही. मात्र राज्यातील वाढीव वीज बिल वाढीचा प्रश्न गंभीर आहे आणि येत्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.</p>