निगडीमध्ये उच्चभ्रू सोसायटीत घुसून वृध्द महिलेला मारहाण करत दागिने पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Tuesday, 11 August 2020

पिंपरी चिंचवड मधील निगडी प्राधिकरण येथील उच्चभ्रू सोसायटीत जबरदस्तीने घुसून वृध्द महिलेला मारहाण करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख रूपयांचा ऐवज पळवला. हा प्रकार रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. हेमलता पाटील वय अंदाजे ७० रा. असे जखमी वृध्द महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

<p class="rtejustify">पिंपरी चिंचवड मधील निगडी प्राधिकरण येथील उच्चभ्रू सोसायटीत जबरदस्तीने घुसून वृध्द महिलेला मारहाण करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख रूपयांचा ऐवज पळवला. हा प्रकार रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. हेमलता पाटील वय अंदाजे ७० रा. असे जखमी वृध्द महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.</p>