एकतर्फी प्रेमातून सतरा वर्षीय मुलीचा खून

Saturday, 25 July 2020

मुलीची छेडछाड केल्याने झालेल्या वादातून पिडीत मुलगी आणि तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली. त्या कारणावरून तीन जणांनी मिळून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा निर्घुणपणे खून केला. ही घटना काल खेड तालुक्यातील आसखेड खुर्द गावाच्या हद्दीत कॅनॉलच्या दरडीजवळ घडली. चंद्रकांत पाटीलबुवा कोळेकर, अक्षय किसन कोळेकर, सुनील महादेव कोळेकर सर्व राहणार थोपटेवाडी तालुका खेड या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

<p class="rtejustify">मुलीची छेडछाड केल्याने झालेल्या वादातून पिडीत मुलगी आणि तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली. त्या कारणावरून तीन जणांनी मिळून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा निर्घुणपणे खून केला. ही घटना काल खेड तालुक्यातील आसखेड खुर्द गावाच्या हद्दीत कॅनॉलच्या दरडीजवळ घडली. चंद्रकांत पाटीलबुवा कोळेकर, अक्षय किसन कोळेकर, सुनील महादेव कोळेकर सर्व राहणार थोपटेवाडी तालुका खेड या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.</p>