पिंपरी गावातील कलापुरे कुटूंबियांवर शोककळा

Monday, 20 July 2020

एकाच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन सख्या भावांचा करोनामुळे अवघ्या नऊ दिवसांत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. करोनामुळे एकाच घरातील तिघांचा आणि तोही सख्या भावंडाचा बळी जाण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे पिंपरीगावातील कलापुरे कुटूंबावर शोककळा पसरली आहे.

<p class="rtejustify">एकाच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन सख्या भावांचा करोनामुळे अवघ्या नऊ दिवसांत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. करोनामुळे एकाच घरातील तिघांचा आणि तोही सख्या भावंडाचा बळी जाण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे पिंपरीगावातील कलापुरे कुटूंबावर शोककळा पसरली आहे.</p>