सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी मधील मराठवाडी धरण ओव्हर फ्लो झाले

Thursday, 13 August 2020

सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागात असलेले वांग मराठवाडी धरण ओव्हर फ्लो झाले, असून सांडव्यावरून पाणी ओसांडू लागले आहे. धरणाच्या काठावरील मेंढ आणि उमरकांचन येथील अनेक घरे, मंदीरे, सार्वजनिक विहिरी, स्मशानभूमी, शेती पाण्याखाली गेली असून, धरणग्रस्तांनी घरे सोडून निवारा शेडमध्ये संसार हलवायला सुरुवात केली आहे. तब्बल बावीस वर्षे उलटूनही या प्रकल्पातील पुनर्वसनाचा गुंता पूर्णपणे सुटलेला नाही.

<p class="rtejustify">सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागात असलेले वांग मराठवाडी धरण ओव्हर फ्लो झाले, असून सांडव्यावरून पाणी ओसांडू लागले आहे. धरणाच्या काठावरील मेंढ आणि उमरकांचन येथील अनेक घरे, मंदीरे, सार्वजनिक विहिरी, स्मशानभूमी, शेती पाण्याखाली गेली असून, धरणग्रस्तांनी घरे सोडून निवारा शेडमध्ये संसार हलवायला सुरुवात केली आहे. तब्बल बावीस वर्षे उलटूनही या प्रकल्पातील पुनर्वसनाचा गुंता पूर्णपणे सुटलेला नाही.</p>