बीड शहरातील मंदार पत्की यूपीएससीत राज्यातून दुसरा..!

Tuesday, 4 August 2020

आज यूपीएससीचा निकाल जाहीर झाला. यात बीड इथल्या मंदार पत्की यांनी देशात २२ वा क्रमांक मिळवत घवघवीत यश मिळवल. बीड शहरातील संस्कार विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मंदारने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, पुणे येथून पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले. त्यानंतर विश्‍वकर्मा इन्स्टीट्युट पुणे येथून त्याने मॅकनिकल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर मंदार याने ज्ञान प्रबोधनी पुणे येथून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा २०१९ साली दिली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आणि त्यामध्ये पहिल्याच प्रयत्नात मंदारने अवघ्या २३ व्या वर्षी मोठे यश मिळवले आहे.

<p class="rtejustify">आज यूपीएससीचा निकाल जाहीर झाला. यात बीड इथल्या मंदार पत्की यांनी देशात २२ वा क्रमांक मिळवत घवघवीत यश मिळवल. बीड शहरातील संस्कार विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मंदारने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, पुणे येथून पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले. त्यानंतर विश्‍वकर्मा इन्स्टीट्युट पुणे येथून त्याने मॅकनिकल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर मंदार याने ज्ञान प्रबोधनी पुणे येथून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा २०१९ साली दिली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आणि त्यामध्ये पहिल्याच प्रयत्नात मंदारने अवघ्या २३ व्या वर्षी मोठे यश मिळवले आहे. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.</p>