सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात माण नदीच्या पात्रातील किंमती वाळू चोरी प्रकारात वाढ झाली आहे

Thursday, 23 July 2020
म्हसवड नजिकच्या माण नदीतून आज पहाटे तब्बल २२ चाकी ट्रेलर मध्ये विनापरवाना वाळू भरताना माणच्या तहसिलदार बाई माने यांनी पकडला व तो वाळूसह जप्त करुन म्हसवड पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिला.या कारवाईत संबंधित वाहन चालकाने मात्र धूम ठोकून पलायन केले असल्याची घटना घडली. विशेष बाब म्हणजे म्हसवड भागात प्रथमच चक्क २२ चाकी ४० टन मालवाहतूक क्षमतेच्या ट्रेलर मधून वाळू चोरून परराज्यात विक्रीसाठी पाठविणारी आंतरराज्य वाळू तस्करीची हि इतिहासातील पहिलीच घटना आहे.
<div class="rtejustify"><font style="background-color: rgb(255, 255, 255);">म्हसवड नजिकच्या माण नदीतून आज पहाटे तब्बल २२ चाकी ट्रेलर मध्ये विनापरवाना वाळू भरताना माणच्या तहसिलदार बाई माने यांनी पकडला व तो वाळूसह जप्त करुन म्हसवड पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिला.या कारवाईत संबंधित वाहन चालकाने मात्र धूम ठोकून पलायन केले असल्याची घटना घडली. </font><font style="background-color: rgb(255, 255, 255);">विशेष बाब म्हणजे म्हसवड भागात प्रथमच चक्क २२ चाकी ४० टन मालवाहतूक क्षमतेच्या ट्रेलर मधून वाळू चोरून परराज्यात विक्रीसाठी पाठविणारी आंतरराज्य वाळू तस्करीची हि इतिहासातील पहिलीच घटना आहे. </font><font style="background-color: rgb(255, 255, 255);">प्राथमिक चौकशीत या वाळू तस्करीच्या टोळीचा सूत्रधार माण तालुक्यातील असण्याची शक्यता असल्याची माहिती पुढे आली आहे.</font></div> <div class="rtejustify">&nbsp;</div>