मुंबईच्या चाळीस पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी गुन्हे दाखल करत कारवाई केली

Monday, 13 July 2020

लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक हे लोणावळा शहरात दाखल होत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर पर्यटकांना लोणावळा परिसरात येण्यास बंदी आहे. परंतु अनेक नियम झुगारून वर्षाविहारासाठी भुशी धरण, राजमाची पॉईंट, सहारा ब्रिज, तुंगारली या ठिकाणी येत असतात. अशाच मुंबईच्या चाळीस पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे. यात जिल्हाबंदी आदेशाच्या नियमांची पायमल्ली करून आलेल्या दहा राईडर्सवर देखील गुन्हे दाखल केले आहेत.

<p class="rtejustify">लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक हे लोणावळा शहरात दाखल होत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर पर्यटकांना लोणावळा परिसरात येण्यास बंदी आहे. परंतु अनेक नियम झुगारून वर्षाविहारासाठी भुशी धरण, राजमाची पॉईंट, सहारा ब्रिज, तुंगारली या ठिकाणी येत असतात. अशाच मुंबईच्या चाळीस पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे. यात जिल्हाबंदी आदेशाच्या नियमांची पायमल्ली करून आलेल्या दहा राईडर्सवर देखील गुन्हे दाखल केले आहेत.</p>