अकोला कोरोन्टाईन सेंटरमध्ये सुविधांचा अभाव

Saturday, 18 July 2020

अकोल्यातील देवरी कोरोन्टाईन सेंटर मध्येही सुविधांचा अभाव, घाणीचे साम्राज्य, रुग्णांचा व्हिडिओ व्हायरल, सुविधा द्या नाहीतर सेंटर मधून पळून जाऊ रुग्णांचा कोरोन्टाईन सेंटर मध्ये भेट देणाऱ्या तहसीलदार यांना इशारा.

<p class="rtejustify">अकोल्यातील देवरी कोरोन्टाईन सेंटर मध्येही सुविधांचा अभाव, घाणीचे साम्राज्य, रुग्णांचा व्हिडिओ व्हायरल, सुविधा द्या नाहीतर सेंटर मधून पळून जाऊ रुग्णांचा कोरोन्टाईन सेंटर मध्ये भेट देणाऱ्या तहसीलदार यांना इशारा.</p>