उस्मानाबाद मधील उमरग्यात व्हाट्सग्रुपच्या साहाय्याने ईदगाहच्या सभागृहात सुरु झाले कोविड केंद्र

Tuesday, 11 August 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे, यामध्ये १५ जणांचा मृत्यू ही झाला आहे, त्यामुळे शासकीय यंत्रणेवर अधिकचा ताण न देता लोक उमरग्यातील 'उमरगंस आणि उमरगा डिबेट' या व्हाट्स ग्रुप ने पुढाकार घेऊन  सहभागातून ३५ बेडचे कोविड केंद्र ईदगाहच्या मोठ्या हॉल मध्ये सुरु करण्यात आले, या कोविड सेंटरमद्ये येणाऱ्या रुग्णांना नाष्टा, दोन वेळेचे जेवण आणि आवश्यक सर्व औषधे ही या व्हाट्स अप ग्रुपकडून मोफत देण्यात येणार आहेत.

<p class="rtejustify">उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे, यामध्ये १५ जणांचा मृत्यू ही झाला आहे,&nbsp;त्यामुळे शासकीय यंत्रणेवर अधिकचा ताण न देता लोक उमरग्यातील 'उमरगंस आणि उमरगा डिबेट' या व्हाट्स ग्रुप ने पुढाकार घेऊन &nbsp;सहभागातून ३५ बेडचे कोविड केंद्र ईदगाहच्या मोठ्या हॉल मध्ये सुरु करण्यात आले, या कोविड सेंटरमद्ये येणाऱ्या रुग्णांना नाष्टा, दोन वेळेचे जेवण आणि आवश्यक सर्व औषधे ही या व्हाट्स अप ग्रुपकडून मोफत देण्यात येणार आहेत. व्हाट्स ग्रुपच्या माध्यमातून &nbsp;कोविड सेंटर उभ्या करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे समाजात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.</p>