कवयित्री प्रा. डॉ. मीरा निचळे यांची पूजा कविता

Tuesday, 12 May 2020

महाराष्ट्र - लॉकडाऊनच्या काळात तुम्हालाही कंटाळा आला असेल, तर तुमच्यासमोर आम्ही प्रेमाच्या, संघर्षाच्या, सामाजिक जाणिवेच्या अशा अनेक कविता सादर करणार आहोत. कवियित्री प्रा. डॉ. मीरा निचळे यांनी लिहिलेल्या अनेक कवितांचं आकाशवाणीवरही सादरीकरण झालं आहे. मराठी भाषेवर प्रभूत्व आणि हिंदी भाषेत त्यांचं साहित्य लेखन आहे. त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. अशा या बहुआयामी लेखिका आणि कवियित्रीच्या आगळ्या-वेगळ्या रंजक कवितांची मैफिल...

<p class="rtejustify">महाराष्ट्र -&nbsp;लॉकडाऊनच्या काळात तुम्हालाही कंटाळा आला असेल, तर तुमच्यासमोर आम्ही प्रेमाच्या, संघर्षाच्या, सामाजिक जाणिवेच्या अशा अनेक कविता सादर करणार आहोत. कवियित्री प्रा. डॉ. मीरा निचळे यांनी लिहिलेल्या अनेक कवितांचं आकाशवाणीवरही सादरीकरण झालं आहे. मराठी भाषेवर प्रभूत्व आणि हिंदी भाषेत त्यांचं साहित्य लेखन आहे. त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. अशा या बहुआयामी लेखिका आणि कवियित्रीच्या आगळ्या-वेगळ्या रंजक कवितांची मैफिल...</p>