पिंपरी-चिंचवडच्या लॉकडाऊनमध्ये उद्योग आणि आयटी कंपन्या सुरूच राहणार हे निश्र्चित

Monday, 13 July 2020

पिंपरी-चिंचवडच्या लॉकडाऊनमध्ये उद्योग आणि आयटी कंपन्या सुरूच राहणार हे आता निश्र्चित झाल आहे. महापालिकेने तसे परिपत्रकात नमूद केले. पण कर्मचाऱ्यांना कंपनीत आणण्यासाठी औद्योगिक कंपन्यांना कंपनीत आणण्यासाठी औद्योगिक कंपन्यांना चारचाकी वाहन अथवा निश्र्चित केलेल्या बससची परवानगी राहिल. तर जी कंपनी कर्मचाऱ्यांना कंपनीतच राहण्याची सोय करेल त्यांना कंपनीतच अडचण नसेल.

<p class="rtejustify">पिंपरी-चिंचवडच्या लॉकडाऊनमध्ये उद्योग आणि आयटी कंपन्या सुरूच राहणार हे आता निश्र्चित झाल आहे. महापालिकेने तसे परिपत्रकात नमूद केले. पण कर्मचाऱ्यांना कंपनीत आणण्यासाठी औद्योगिक कंपन्यांना कंपनीत आणण्यासाठी औद्योगिक कंपन्यांना चारचाकी वाहन अथवा निश्र्चित केलेल्या बससची परवानगी राहिल. तर जी कंपनी कर्मचाऱ्यांना कंपनीतच राहण्याची सोय करेल त्यांना कंपनीतच अडचण नसेल.</p>