सोलापूर मध्ये व्याजभट्टी सावकारीने पिळवणूक होत असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार द्या

Friday, 31 July 2020

सोलापूर शहरामध्ये व्याजभट्टी सावकारीचा अनधिकृत धंदा खूपच फोफावला आहे आणि त्यात सामान्य गरीब माणूस भरडला जात आहे. सोलापूर शहरात नुकताच जगताप  कुटुंबाने व्याज भट्टी सावकारीला कंटाळून आत्महत्या केली, हे प्रकरण ताज असतानाच सोलापूरमधील एका रेल्वेमधील पेन्शन धारक कर्मचाऱ्याने २००१ मध्ये  वीस हजार व्याजाने पैशे घेतले होते, घेतलेल्या पैश्यांच्या बदल्यात आत्तापार्यंत ११ ते १२ लाख परतावा त्या वृद्ध पेन्शन धारकांना  व्याजभट्टी सावकाराला करावा लागला आहे.

<p class="rtejustify">सोलापूर शहरामध्ये व्याजभट्टी सावकारीचा अनधिकृत धंदा खूपच फोफावला आहे आणि त्यात सामान्य गरीब माणूस भरडला जात आहे. सोलापूर शहरात नुकताच जगताप &nbsp;कुटुंबाने व्याज भट्टी सावकारीला कंटाळून आत्महत्या केली, हे प्रकरण ताज असतानाच सोलापूरमधील एका रेल्वेमधील पेन्शन धारक कर्मचाऱ्याने २००१ मध्ये &nbsp;वीस हजार व्याजाने पैशे घेतले होते, घेतलेल्या पैश्यांच्या बदल्यात आत्तापार्यंत ११ ते १२ लाख परतावा त्या वृद्ध पेन्शन धारकांना &nbsp;व्याजभट्टी सावकाराला करावा लागला आहे. &nbsp;दरम्यान संबंधित सावकार सचिन गुणवंत जाधव आणि त्यांच्या भावावर सोलापूर मधील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. &nbsp;मात्र इथून पुढे सोलापूर शहरात व्याजभट्टी सावकारीला आळा घालण्यासाठी संबंधित व्यक्तींनी थेट पोलीस स्टेशनं गाठून तक्रार द्यावी असं आवाहन सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केली आहे.</p>