चाकरमान्यांची दुहेरी जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे

Friday, 31 July 2020

कोकणची जनता किंवा मुबंईच्या चाकरमानी यांची दुहेरी जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. विनायक राऊत यांची भूमिका दुहेरी वाटत आहे. एका बाजूला भावना आणि वस्तुस्थिती अशी व्यक्तव करत आहेत.  ज्या चाकरमान्यानी शिवसेना वाढवली त्याच भावनेला पायदळी तुडवतात वस्तुस्थिती जाणीव राऊत करतायत हे दुर्दैवी आहे. त्यामुळे चाकरमानी यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला. याची किमंत शिवसेनेला भोगावी लागणार आहे.

<p class="rtejustify">कोकणची जनता किंवा मुबंईच्या चाकरमानी यांची दुहेरी जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. विनायक राऊत यांची भूमिका दुहेरी वाटत आहे. एका बाजूला भावना आणि वस्तुस्थिती अशी व्यक्तव करत आहेत. &nbsp;ज्या चाकरमान्यानी शिवसेना वाढवली त्याच भावनेला पायदळी तुडवतात वस्तुस्थिती जाणीव राऊत करतायत हे दुर्दैवी आहे. त्यामुळे चाकरमानी यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला. याची किमंत शिवसेनेला भोगावी लागणार आहे.</p>