युवतीने प्रियकरच्या मदतीने पळून जाऊन लग्न करण्यासाठी घरातील 13 लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला !

Thursday, 30 July 2020

भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील कामतघर येथील अष्टविनायक बिल्डिंग मधील फ्लॅट मध्ये दिवसा ढवळ्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लैच लॉक बनावट चवीने उघडून घरातील कपाटा सह किचन मध्ये पत्र्याच्या पेटीत पिशवीत बांधून ठेवलेले १३ लाख २१ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरी केल्या प्रकरणी सुवर्णा सोनगीरकर या महिलेने २२ जुलै रोजी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता त्याचा तपास पोलीस उपायुक्त  राजकुमार शिंदे ,सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर,नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटी

<p class="rtejustify">भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील कामतघर येथील अष्टविनायक बिल्डिंग मधील फ्लॅट मध्ये दिवसा ढवळ्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लैच लॉक बनावट चवीने उघडून घरातील कपाटा सह किचन मध्ये पत्र्याच्या पेटीत पिशवीत बांधून ठेवलेले १३ लाख २१ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरी केल्या प्रकरणी सुवर्णा सोनगीरकर या महिलेने २२ जुलै रोजी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता त्याचा तपास पोलीस उपायुक्त &nbsp;राजकुमार शिंदे ,सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर,नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक राहुल व्हरकाटे यांच्या पोलीस पथकाने तपासा दरम्यान तक्रारदाराच्या मुलीस घरातून तर तिच्या प्रियकर आणि त्याच्या मित्रास धुळे येथून ताब्यात घेत त्यांच्या जवळून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.</p>