उल्हासनगरमधील तृतीयपंथीयांचा गणपती बाप्पा

Wednesday, 26 August 2020

उल्हासनगर शहरातील तृतीयपंथीयांच्या घरी गणराया मोठ्या भक्तीभावात विराजमान झाले आहेत. कॅम्प नंबर ४ रेल्वे स्थानक जवळील वस्तीत राहणाऱ्या सायरा शेख आणि विद्या देडे हे तृतीयपंथी गेल्या २० वर्षांपासून आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करतात.

 

<p class="rtejustify">उल्हासनगर शहरातील तृतीयपंथीयांच्या घरी गणराया मोठ्या भक्तीभावात विराजमान झाले आहेत. कॅम्प नंबर ४ रेल्वे स्थानक जवळील वस्तीत राहणाऱ्या सायरा शेख आणि विद्या देडे हे तृतीयपंथी गेल्या २० वर्षांपासून आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करतात.</p> <p class="rtejustify">&nbsp;</p>