मावळ मधील कामशेत परिसरातून पाचशे किलो गांजा जप्त

Wednesday, 22 July 2020

पुणे ग्रामीण पोलिसांची मावळ तालुक्यातील कामशेत परिसरातून अंदाजे पाचशे किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत अंदाजे पंच्याहत्तर लाख इतकी आहे. हा गांजा एका घरात ठेवला होता. पोलीस आल्याचे पाहून त्या घरातून आरोपींनी पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अधिक तपास कामशेत पोलिस करीत आहेत.

<p class="rtejustify"><font style="background-color: rgb(255, 255, 255);">पुणे ग्रामीण पोलिसांची मावळ तालुक्यातील कामशेत परिसरातून अंदाजे पाचशे किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत अंदाजे पंच्याहत्तर लाख इतकी आहे. हा गांजा एका घरात ठेवला होता. पोलीस आल्याचे पाहून त्या घरातून आरोपींनी पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अधिक तपास कामशेत पोलिस करीत आहेत.</font></p>