सातारा जिल्हयातील लॉकडाऊनचा पहिला टप्पा पुर्ण

Wednesday, 22 July 2020

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने साताऱ्यात १७ जुलै ते २६ जुलै लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आजपासुन या  लॉकडाऊनच्या दुसरया टप्प्याला सुरुवात झाली आहे. ५ दिवसापासुन सुरु असलेल्या लॉकडाऊन मध्ये आजपासुन काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. जिल्हयातील अत्यावश्यक सेवेपैकी किराणा, भाजीपाला, फळविक्रीची दुकाने ९ ते २ यावेळेत सुरू राहणार आहेत. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणारया व्यक्तींवर पोलिस कारवाई करणार आहेत.

<p class="rtejustify"><font style="background-color: rgb(255, 255, 255);">कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने साताऱ्यात १७ जुलै ते २६ जुलै लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आजपासुन या&nbsp; लॉकडाऊनच्या दुसरया टप्प्याला सुरुवात झाली आहे. ५ दिवसापासुन सुरु असलेल्या लॉकडाऊन मध्ये आजपासुन काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. जिल्हयातील अत्यावश्यक सेवेपैकी किराणा, भाजीपाला, फळविक्रीची दुकाने ९ ते २ यावेळेत सुरू राहणार आहेत. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणारया व्यक्तींवर पोलिस कारवाई करणार आहेत.</font></p>