ठाण्यातील एकलव्य क्रीडा मंडळाने अनोख्या पध्दतीत स्वातंत्र्य दिन केला साजरा...

Saturday, 15 August 2020

७४ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. तसेच ठाण्यातील येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळ आणि येऊर मधील मल्लखांब खेळाडू यांनी या वर्षी स्वातंत्र्य दिन अनोख्या पध्दतीत साजरा केला आहे. पर्यावरणाचा आधार घेत पर्यावर्णसंगे १५ ऑगस्ट साजरा करण्यात आला आहे.

<p class="rtejustify">७४ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. तसेच ठाण्यातील येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळ आणि येऊर मधील मल्लखांब खेळाडू यांनी या वर्षी स्वातंत्र्य दिन अनोख्या पध्दतीत साजरा केला आहे. पर्यावरणाचा आधार घेत पर्यावर्णसंगे १५ ऑगस्ट साजरा करण्यात आला आहे.</p>