सांगली मिरजेत मद्यपीचा धिंगाणा पोलिसांनी ताब्यात घेताना पोलिसांच्या अंगवार जाण्याचा प्रकार...

Wednesday, 12 August 2020

मिरजेत मद्यपीचा आज चांगलाचा धिंगाणा घातला. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेताना पोलिसांच्या ही अंगावर जाण्याचा प्रकार घडला मिरज बस स्थानक येथे हा प्रकार घडला आहे. सद्या बस स्थानक हे माध्यपीचा अड्डा बनला आहे. बस स्थानक येथे शिवीगाळ करणाऱ्या एका मद्यपीला बाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर मद्यपीने पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्या मद्यापीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असताना येणाऱ्या वागण्यच्या आडवे जाऊ लागल्याने मद्यापीस ताब्यात घेण्याचे सोडून त्याला रस्त्यावर बाजूला करताना पोलिसांना नाकी नऊ आले.

मिरजेत मद्यपीचा आज चांगलाचा धिंगाणा घातला. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेताना पोलिसांच्या ही अंगावर जाण्याचा प्रकार घडला मिरज बस स्थानक येथे हा प्रकार घडला आहे. सद्या बस स्थानक हे माध्यपीचा अड्डा बनला आहे. बस स्थानक येथे शिवीगाळ करणाऱ्या एका मद्यपीला बाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर मद्यपीने पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्या मद्यापीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असताना येणाऱ्या वागण्यच्या आडवे जाऊ लागल्याने मद्यापीस ताब्यात घेण्याचे सोडून त्याला रस्त्यावर बाजूला करताना पोलिसांना नाकी नऊ आले. या मध्यपीने मात्र जोरदार धिंगाणा घालून वाहतुकीचा खोळंबा केला. पोलिस ताब्यात घेऊ नये यासाठी या मध्यपीने जोरदार नाटक केले.