कोरोना लढवय्या : चौऱ्याण्णव वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात

Monday, 27 July 2020

अमरावती येथील हनुमान नगरात राहणाऱ्या ९४ वर्षे वय असलेल्या एका आजोबांना कोरोनाने गाठले खरे; पण कणखर आजोबांनी हिंमत न हारता जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार करून घेत कोरोनावर मात केली व बरे झाल्यानंतर स्वतः चालत रुग्णालयाबाहेर आले. हनुमाननगर येथील रहिवाशी असलेले हे आजोबा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तात्काळ येथील जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.दहा दिवसांच्या उपचारानंतर बरे होऊन ते स्वतःच्या घरी परतले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.

<p class="rtejustify">अमरावती येथील हनुमान नगरात राहणाऱ्या ९४ वर्षे वय असलेल्या एका आजोबांना कोरोनाने गाठले खरे; पण कणखर आजोबांनी हिंमत न हारता जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार करून घेत कोरोनावर मात केली व बरे झाल्यानंतर स्वतः चालत रुग्णालयाबाहेर आले. हनुमाननगर येथील रहिवाशी असलेले हे आजोबा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तात्काळ येथील जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.दहा दिवसांच्या उपचारानंतर बरे होऊन ते स्वतःच्या घरी परतले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, कोविड रुग्णालयाच्या डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी या सर्वांनी टाळ्या वाजवून या आजोबांचे अभिनंदन केले व त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.</p>