पिंपरी चिंचवड शहारात नविन कोविड सेंटरची उभारणी

Friday, 7 August 2020

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्ष्यात घेता शहरातील नेहरू नगर येथील अण्णासाहेब स्टेडियममध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोविड सेंटरच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी कोविड सेंटर विषयी माहिती घेतली आणि समाधान व्यत्त्क केले. दरम्यान, नेहरू नगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये ६१६ अद्यावत ऑक्सिजन बेड आणि २०० आयसीयू बेड असणार आहेत.

<p class="rtejustify">पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्ष्यात घेता शहरातील नेहरू नगर येथील अण्णासाहेब स्टेडियममध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोविड सेंटरच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी कोविड सेंटर विषयी माहिती घेतली आणि समाधान व्यत्त्क केले. दरम्यान, नेहरू नगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये ६१६ अद्यावत ऑक्सिजन बेड आणि २०० आयसीयू बेड असणार आहेत.</p>