मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची विसी द्वारे बैठक; सरकारने भूमिका स्पष्ट करावी : विनायक मेटे

Saturday, 25 July 2020

मराठा आरक्षणावर येत्या २७ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विसी द्वारे ४ वाजता बैठक घेणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री तसेच उपसमितीचे सर्व सदस्य सहभागी होणार आहेत. सरकार सुप्रिम कोर्टात काय भूमिका घेणार आहेत. उशिरा का होईना, मुख्यमंत्री बैठक घेतायत, त्यांचे आभार विसी द्वारे सुनावणी होऊ शकत नाही. असे जर झालं तर तोटा होणार, याला जबाबदार कोण, त्यामुळे सरकारला विनंती अर्ज केला. मराठा आरक्षण कसं टिकेल, सरकारने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा आम्ही स्वतंत्र निर्णय घेऊ असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला.

<p class="rtejustify">मराठा आरक्षणावर येत्या २७ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विसी द्वारे ४ वाजता बैठक घेणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री तसेच उपसमितीचे सर्व सदस्य सहभागी होणार आहेत. सरकार सुप्रिम कोर्टात काय भूमिका घेणार आहेत. उशिरा का होईना, मुख्यमंत्री बैठक घेतायत, त्यांचे आभार विसी द्वारे सुनावणी होऊ शकत नाही. असे जर झालं तर तोटा होणार, याला जबाबदार कोण, त्यामुळे सरकारला विनंती अर्ज केला. मराठा आरक्षण कसं टिकेल, सरकारने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा आम्ही स्वतंत्र निर्णय घेऊ असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला.</p>