विजयदुर्ग किल्याच्या पडझड बाबत केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार : नारायण राणे

Saturday, 8 August 2020

विजयदुर्ग किल्ल्याची जी काय पडझड झालेली आहे. त्याबाबत केंद्र स्तरावरुन पाठपुरावा करुन हा किल्ला दुरुस्त करण्यास भाग पाडू अस आश्वासन भाजप खासदार नारायण राणे यानी दिले. त्यांच्या बरोबर नारायण राणे आणि नितेश राणे यानी आज विजयदुर्ग किल्ल्याला भेट देत पडझडीची पाहणी केली.

<p class="rtejustify">विजयदुर्ग किल्ल्याची जी काय पडझड झालेली आहे. त्याबाबत केंद्र स्तरावरुन पाठपुरावा करुन हा किल्ला दुरुस्त करण्यास भाग पाडू अस आश्वासन भाजप खासदार नारायण राणे यानी दिले. त्यांच्या बरोबर नारायण राणे आणि नितेश राणे यानी आज विजयदुर्ग किल्ल्याला भेट देत पडझडीची पाहणी केली.</p>