सोलापुरात घरावरती गुढी उभारून राम मंदिर भूमी पूजन दिन साजरा...

Wednesday, 5 August 2020

अयोध्येत आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिराचे भूमी पूजन होतं आहे,  त्याच अवचित्य साधून आज सोलापुरातील रामभक्तांनी स्वतःच्या घरांवर श्रीरामाचे ध्वज आणि गुढ्या उभारून तोरण बांधली आहेत.  शेकडो वर्षांचं राम मंदिराचं स्वप्न आज सत्यात उतरत असल्याने सोलापूर मधील रामभक्तांनी गुढी पाढवा साजरा करायला सुरुवात केली आहे. यामुळे सोलापुरातील वातावरण एकदम 'राममय' झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

<p class="rtejustify">अयोध्येत आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिराचे भूमी पूजन होतं आहे, &nbsp;त्याच अवचित्य साधून आज सोलापुरातील रामभक्तांनी स्वतःच्या घरांवर श्रीरामाचे ध्वज आणि गुढ्या उभारून तोरण बांधली आहेत. &nbsp;शेकडो वर्षांचं राम मंदिराचं स्वप्न आज सत्यात उतरत असल्याने सोलापूर मधील रामभक्तांनी गुढी पाढवा साजरा करायला सुरुवात केली आहे. यामुळे सोलापुरातील वातावरण एकदम 'राममय' झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.</p>