शेतातील गोठयातील पाइप मद्धे लपुन बसलेला 7 फुट कोब्रा पकडला...

Monday, 3 August 2020

बुलढाणा तालुक्यातील हतेडी  येथे  शेख मोबीन यांच्या शेतातील  गोठ्या मध्ये साठवुन ठेवलेल्या एका पाईप मद्धे मोठा कोब्रा साप जावुन बसलेला आढळून आला ही बाब शेतातील मजूरांच्या लक्षात आली तेव्हा तात्काळ सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना फोन करुण बोलावून घेतले आणि त्या कोब्रा जातीच्या विषारी सापाला तब्बल एक तासाच्या प्रयत्न नंतर पाइप मधून बाहेर काढण्यात आले तो ७ फुट लांबीचा कोब्रा विषारी साप असल्याचे स्प्ष्ट झाले, त्या विषारी कोब्रा सापाला पकडून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

 

<p class="rtejustify">बुलढाणा तालुक्यातील हतेडी &nbsp;येथे &nbsp;शेख मोबीन यांच्या शेतातील &nbsp;गोठ्या मध्ये साठवुन ठेवलेल्या एका पाईप मद्धे मोठा कोब्रा साप जावुन बसलेला आढळून आला ही बाब शेतातील मजूरांच्या लक्षात आली तेव्हा तात्काळ सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना फोन करुण बोलावून घेतले आणि त्या कोब्रा जातीच्या विषारी सापाला तब्बल एक तासाच्या प्रयत्न नंतर पाइप मधून बाहेर काढण्यात आले तो ७ फुट लांबीचा कोब्रा विषारी साप असल्याचे स्प्ष्ट झाले, त्या विषारी कोब्रा सापाला पकडून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.</p> <p class="rtejustify">&nbsp;</p>