बीडमध्ये मध्यरात्री झालेल्या पावसात दोन गावांना जोडणारा पूल वाहून गेला..!

Friday, 10 July 2020

बीड जिल्ह्यात मध्यरात्री लावलेल्या पावसामध्ये वडवणी तालुक्यातील देवडी ते खळवट लिंबगाव या गावाला जोडणारा पूल पावसाने वाहून गेला. वर्षभरापूर्वी उभारलेला पूल पावसात वाहून गेल्याने संबंधित ठेकेदाराचे पितळ उघड पडले. काल पर्यंत दोन गावांना असणारा पूल सकाळी वाहून गेल्याचे समोर आल्याने गावकर्‍यांमधून आश्चर्य व्यक्त केले जाते. पूल वाहून गेल्याने सिंदफना नदीतील पाणी शेतात आले. परिणामी खरिपाचे पिके वाहून गेले आहे. त्यामुळे वाहून गेलेला पूल पुन्हा उभारण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून केली जाते.

<p class="rtejustify">बीड जिल्ह्यात मध्यरात्री लावलेल्या पावसामध्ये वडवणी तालुक्यातील देवडी ते खळवट लिंबगाव या गावाला जोडणारा पूल पावसाने वाहून गेला. वर्षभरापूर्वी उभारलेला पूल पावसात वाहून गेल्याने संबंधित ठेकेदाराचे पितळ उघड पडले. काल पर्यंत दोन गावांना असणारा पूल सकाळी वाहून गेल्याचे समोर आल्याने गावकर्‍यांमधून आश्चर्य व्यक्त केले जाते. पूल वाहून गेल्याने सिंदफना नदीतील पाणी शेतात आले. परिणामी खरिपाचे पिके वाहून गेले आहे. त्यामुळे वाहून गेलेला पूल पुन्हा उभारण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून केली जाते.</p>