दुधाच्या दरवाढीसाठी भाजपच्या नेतृत्वाखाली वाडा-भिवंडी रोडवर आंदोलन

Saturday, 1 August 2020

दुधाला प्रती लिटर दहा रुपये अनुदान मिळाव याकरिता भाजपच्या  नेतृत्वाखाली वाडा भिवंडी महामार्गावर वाडा येथे आंदोलन करण्यात आले.  भाजप सत्तेत असतांना शेतकऱ्यांना ५ रुपये प्रति लिटर अनुदान दिले होते. आता शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सरकारने १० रुपये प्रति लिटर दुधाला अनुदान मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्था याबाबत ही महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी  करण्यात आल्या.

<p class="rtejustify">दुधाला प्रती लिटर दहा रुपये अनुदान मिळाव याकरिता भाजपच्या &nbsp;नेतृत्वाखाली वाडा भिवंडी महामार्गावर वाडा येथे आंदोलन करण्यात आले.&nbsp; भाजप सत्तेत असतांना शेतकऱ्यांना ५ रुपये प्रति लिटर अनुदान दिले होते. आता शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सरकारने १० रुपये प्रति लिटर दुधाला अनुदान मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्था याबाबत ही महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी &nbsp;करण्यात आल्या.</p>