मुस्लिम धर्मीय लहान मुलाकडून मागच्या 10 वर्षांपासून बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना,कुटुंबाचा ही सहभाग

Monday, 24 August 2020

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील खैराट येथील जाहीर हुसेन बिराजदार हा  मुस्लीम धर्मीय मुलाने गेल्या दहा वर्षापासुन घरात गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापणा करतो, दररोज नित्यनियमाने विधिवत बाप्पांची पूजा, नैवैद्य आणि शेवटी विसर्जन या सर्व विधींमध्ये बिराजदार परिवार  सहकुटुंब सहभागी होतो, जाहीरच्या घरी होत असणाऱ्या पूजेत गावातील इतर सर्व जातींधर्मांमधील मंडळी हिरारीने सहभाग घेतात. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या  जहीर बिराजदारने बालवाडीत असल्यापासून बाप्पांची घरी प्राणप्रतिष्ठापना करण्याला सुरुवात केली, ती परंपरा आज ही अविरत सुरु आहे.

<p class="rtejustify">सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील खैराट येथील जाहीर हुसेन बिराजदार हा &nbsp;मुस्लीम धर्मीय मुलाने गेल्या दहा वर्षापासुन घरात गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापणा करतो, दररोज नित्यनियमाने विधिवत बाप्पांची पूजा, नैवैद्य आणि शेवटी विसर्जन या सर्व विधींमध्ये बिराजदार परिवार &nbsp;सहकुटुंब सहभागी होतो, जाहीरच्या घरी होत असणाऱ्या पूजेत गावातील इतर सर्व जातींधर्मांमधील मंडळी हिरारीने सहभाग घेतात. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या &nbsp;जहीर बिराजदारने बालवाडीत असल्यापासून बाप्पांची घरी प्राणप्रतिष्ठापना करण्याला सुरुवात केली, ती परंपरा आज ही अविरत सुरु आहे. &nbsp;जातीधर्मामध्ये विभाजलेल्या समाजाला जाहीर सारखी मुलं जवळ आणायला नक्की मदत करतील.</p>