कारसेवकांच्या हस्ते पेढे वाटून सोलापुरात अयोध्या राममंदिर भूमी पूजन साजरा

Wednesday, 5 August 2020

अयोध्येमध्ये आज राम मंदिराचे भूमी पूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतं आहे. त्यानिमित्ताने सोलापूर मधील भवानी पेठ येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून रामभक्तांनी लाडू वाटले आहेत. सोलापुरात कोरोनाचं सावट असल्याने फिजिकल डिस्टन्स पाळत, मास्क लावून हा कार्यक्रम घेण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राम मंदिर आंदोलनात भाग घेणारे 'कारसेवक' ही उपस्थित होते आणि त्याच कारसेवकांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेवर फुले उधळून, पेढे वाटून हा उत्सव साजरा करण्यात आला.

<p class="rtejustify">अयोध्येमध्ये आज राम मंदिराचे भूमी पूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतं आहे. त्यानिमित्ताने सोलापूर मधील भवानी पेठ येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून रामभक्तांनी लाडू वाटले आहेत. सोलापुरात कोरोनाचं सावट असल्याने फिजिकल डिस्टन्स पाळत, मास्क लावून हा कार्यक्रम घेण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राम मंदिर आंदोलनात भाग घेणारे 'कारसेवक' ही उपस्थित होते आणि त्याच कारसेवकांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेवर फुले उधळून, पेढे वाटून हा उत्सव साजरा करण्यात आला.</p>