ठाणे महापालिकेसमोर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन

Wednesday, 29 July 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील नागरिकांना वेठीस धरून रुग्णवाहिका धारक अतिरिक्त बील आकारणी करीत आहे . सर्वसामान्यांकडून २ किमी अंतरासाठी ५ ते १० हजार एवढया पैश्याची मागणी केली जात आहे. या रुग्णवाहिकेवर कारवाई करावी म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करून महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

<p class="rtejustify">कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील नागरिकांना वेठीस धरून रुग्णवाहिका धारक अतिरिक्त बील आकारणी करीत आहे . सर्वसामान्यांकडून २ किमी अंतरासाठी ५ ते १० हजार एवढया पैश्याची मागणी केली जात आहे. या रुग्णवाहिकेवर कारवाई करावी म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करून महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.</p>