जालन्यात कार सह 62 लाखाच्या रोकड जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात...

Friday, 10 July 2020

औरंगाबाद हुन जालना शहराकडे मोठी रोख रक्कम घेऊन एक कार येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती.

<p class="rtejustify">औरंगाबाद हुन जालना शहराकडे मोठी रोख रक्कम घेऊन एक कार येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने नागेवाडी टोल नाक्याजवळ सापळा लावून ही गाडी पकडली असता, या गाडीची कार मध्ये मध्ये रोख ६० लाख २४ हजार ५०० रुपयांची रोकड आढळून,या बाबद कार मध्ये असलेल्या&nbsp; दोन व्यक्तींना या चौकशी केली असता समाधान कारक उत्तर न मिळाल्याने,कार मधील संतोष आम्ले, सुरेश देशमुख या दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी रोख ६२ लाख २४ हजार ५०० आणि १२ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण ७२ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>