पुण्याच्या तरुणांनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागात केली स्वच्छता...

Sunday, 18 August 2019

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराने हाहाकार माजवल्याने तेथील जनजिवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले, तेथील सगळी परिस्थिती सुरळीत होत असताना तिथे स्वच्छता, आरोग्य आणि रोगराईसारखे विषय भेडसावत आहेत, त्यामुळे पुण्याच्या काही तरुणांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागात जाऊन स्वच्छता केली.

<p>कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराने हाहाकार माजवल्याने तेथील जनजिवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले, तेथील सगळी परिस्थिती सुरळीत होत असताना तिथे स्वच्छता, आरोग्य आणि रोगराईसारखे विषय भेडसावत आहेत, त्यामुळे पुण्याच्या काही तरुणांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागात जाऊन स्वच्छता केली.</p>