video: भरकटलेल्या तरुणांना मार्ग दाखवणार नाटक 'इस्पित इसम'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 January 2020
  • महात्मा गांधी यांच्या अहिंसावादी विचारावर भाष्य करणार नाटक

युवा दिनविशेष कार्यक्रमात यिनबझच्या व्यासपीठावर हिंसा व अहिंसा यातील फरक पटवुन देणारा 'इस्पित इसम' नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. धर्म, जात, वंश यावरुन समाजात असंतोष निर्माण होत आहे.

 

समाजातील भरकटलेल्या तरुणांना महात्मा गांधीच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन नटराज थेअटर्सने 'इस्पित इसम' (मन वळवणारा व्यक्ती) एकपात्री नाटकाचे प्रयोग केले. अभिनेता निखिल नाईक यांनी इसमी व्यक्तिरेखा साकारली तर एकपात्री प्रयोगाचे लेखन व दिग्दर्शन  मास्टर पंकज चाळके यांनी केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News