"वेण्णा लेक" ओव्हरफ्लो; पर्यटकांची वर्दळ 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019

सातारा : मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक तलाव भरण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटकांचं आवडीचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथील वेण्णा लेक पूर्णपणे भरलेलं आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला या तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. 

२३ गेल्या आठवड्यापासून पडलेल्या मुसळधार पावामुळे वेण्णा लेकने पूर्ण भरले आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये महाबळेश्वरमध्ये तब्बल १०८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

गुरुवारी मध्यरात्रीपासूनच वेण्णा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. उन्हाळ्यामध्ये वेण्णा लेकने तळ गाठला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच पर्यटनावरही त्याचा परिणाम झाल्याचं पहायला मिळालं होते. त्यामुळे पर्यटकांनी याठिकाणी भेट देऊन नक्की आनंद लुटावा.. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News