अभिनेत्री काजल अग्रवालचा  आंतरराष्ट्रीय स्तरावरवॅक्‍स स्टॅच्यू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 February 2020

दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच आता तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. सिंगापूर येथील ‘मादाम तुसाद म्युझियम’ येथे तिचा वॅक्‍स स्टॅच्यू बनवण्यात आला आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री काजल अग्रवाल. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच तिने ‘सिंघम’, ‘दो लफ्जो की कहानी’, ‘स्पेशल २६’ सारख्या हिंदी चित्रपटांतही काम केले आहे.

दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच आता तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली नवीन ओळख निर्माण केली आहे.

सिंगापूर येथील ‘मादाम तुसाद म्युझियम’ येथे तिचा वॅक्‍स स्टॅच्यू बनवण्यात आला आहे. कुटुंबीयांसमवेत तिने स्वतः या स्टॅच्यूचे अनावरण केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News