वसई विरार शहर महानगरपालिका भरती 2020

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020

Total :- 70 जागा 

  Total :- 70 जागा 

पदाचे नाव & तपशील :-

पद क्र.    पदाचे नाव    पद संख्या
1    वैद्यकीय अधिकारी (MBBS)    30
2    वैद्यकीय अधिकारी (BAMS)    20
3    वैद्यकीय अधिकारी (BHMS)    20
    Total    70

शैक्षणिक पात्रता :-

1.    पद क्र. 1 :- MBBS
2.    पद क्र. 2 :- BAMS
3.    पद क्र. 3 :- BHMS

वयाची अट :- वयाची अट नाही

नोकरी ठिकाण :- वसई-विरार

Fee :- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख :- 26 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट :- https://vvcmc.in/vvmc/?page_id=523&lang=en  

जाहिरात & अर्ज :-  https://drive.google.com/file/d/1tufXITVzqDe4hfPB8ZRGcL8iZEQhl59n/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News