व्हॅलेन्टाईन डे स्पेशल गिफ्ट; जे जोडीदाराच्या आयुष्यभर लक्षात राहतील

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 February 2020

व्हॅलेन्टाईन निमित्त प्रियजनांना गिफ्ट देण्यासाठी कपन्यांनी काही खास स्पेशल ऑफर दिली आहे. असे काही स्पेशल गिफ्ट आहेत जे आयुष्यभर जोडीदाराच्या लक्षात राहतील.

प्रेमी युगलांसाठी फेब्रुवारी महिना विशेष असतो, खास करुन 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेन्टाईन डे (प्रेमाचा दिवस)  म्हणून जगभर साजरा केला जातो. जगभरातील प्रेमी युगल वर्षभर 'व्हॅलेन्टाईन डे'ची आतुरतेने वाट पाहत असतात. 'व्हॅलेन्टाईन डे' आधी 'व्हॅलेन्टाईन आठवडा' सुरु होतो. संपुर्ण आठवडाभर वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. सात दिवस आपल्या प्रियजणांना वेगवेगळे गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त केल जाते. व्हॅलेन्टाईन निमित्त प्रियजनांना गिफ्ट देण्यासाठी कपन्यांनी काही खास स्पेशल ऑफर दिली आहे. असे काही स्पेशल गिफ्ट आहेत जे आयुष्यभर जोडीदाराच्या लक्षात राहतील. 

 fujifilm instax mini 9 

प्रियजनाच्या आठवणी आयुष्यभर साठवुन ठेवण्यासाठी fujifilm instax mini 9 कॉमेरा सर्वोत्तम गिफ्ट आहे. डीएसएल आणि एलएलआर पेक्षा थोडा वेगळा कॉमेरा आहे. फोटो काढल्यानंतर तात्काळ एका कागदावर फोटो प्रिंट होऊन बाहेर येते. त्यामुळे आपल्या प्रियजानांसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचे फोटो काढून आठवणींचा खजीना साठवुन ठेवता येतो. सध्या तरुणाईमध्ये सेल्फी काढण्याची क्रेझ आहे कॉमेरात सेल्फी फिचर देण्यात आले आहे. साधारण कॉमेराची किंमत 4 हजार रुपये आहे. ऑनलाईन स्टोरवर हा कॉमेरा उपलब्ध आहे. मुळ किमंत 5 हजार 530 रुपये आहे. स्पेशल ऑफरमध्ये 3 हजार 699 रुपयाला उपलब्ध आहे. 

Xiaomi Mi Band 4

फ्रेंडशीप बॅड सारखाच्या शाओमी डिजीटल घड्याळाची क्रेस सध्या तरुणाईमध्ये सुरु आहे. शाओमी घड्याळ तरुण आणि तरुणी दोन्ही वापरु शकतात. शाओमी घड्याळ अनेक कलरमध्ये उपलब्ध आहेत. महत्त्वाच म्हणजे ईलेक्ट्रानिक वस्तूसोबत घड्याळ कनेक्ट होते. एकदा चार्जिग केल्यानंतर 20 दिवस बॅटरी टिकते. तरुणाईला भुरळ घालणारी शाओमी 4 घड्याळ अतिषय आकर्षक आहे. मुळ किंमत 2 हजार 499 रुपये आहे सध्या 2 हजार 399 रुपयात ऑनलाईन मिळेल. 

AmazonBasics 5-way headphone splitter

चित्रपट पाहणे आणि गाणे ऐकणे अनेकांना आवडते. व्हॅलेन्टाईऩ डे निमित्त अमेझॅनने बेसीक पाच हे फेडफोन स्पिलिटर तरुणाईसाठी उपलब्ध करुन दिले आहे. एका डिव्हाईसला अनेक पिन जोडून हेडफोन कनेक्ट करु शकतो. हे डिव्हाइस लॉपटॉप, संगणक, मोबाईल असा विविध प्रकारांना जोडून गाणे ऐकता येते. एका वर्षाच्या वारंटीसह विविध कलर्समध्ये डिव्हाइस उपलब्ध आहे. मुळ किंमत 985 सध्या ऑफर मध्ये 279 रुपयाला मिळेल. 

Realme Buds Wireless Bluetooth Earphone

प्रेम आणि गाणे हे अतून नात आहे. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायला आवडतात. गाणी ऐकण्यासाठी रियल मी बास नावाच ब्लूटूथ इयरफोन अतिषय लोकप्रिय आहे. रियलमी ब्लूटूथ तीन आकर्षक कलरमध्ये उपलब्ध आहे. 11. 2 एमएम बेस बुस्ट ड्राइव्हर्स इयरफोनमध्ये समाविष्ठ आहे. अतिषय उत्तम प्रकारचा आवाड येत असल्याचा दावा कंपणीने केला आहे. 10 मिनिटात चार्ज होऊन 100 मिनीट चालू शकतो. मुळ किंमत 2 हजार, सध्या 1 हजार 799 रुपयात उपलब्ध आहे.

Mi Polarised Square,
Polarised Pilot Sunglasses

सनग्लास घातले तरुणाईला मोठ्या प्रमाणात आवडते. पण बाजारातील तकलादू सनग्लासमुळे डोळ्यांना इजा होतात, काही वेळा तर डोळे खराब होण्याची शक्कता असते. त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण आणि फॅशन दोन्ही पुर्ण करणारा सनग्लास यंदाच्या व्हॅलेन्टाईनला गिफ्ट देऊ शकता. शाओमी सक्वायर आणि पोलोराईज्ड पायरलेट सनग्लास लेन्स सोबत उपलब्ध आहेत. सनग्लास मध्ये 06 लेअर तंत्रज्ञान वापरले आहे. 06 लेअर तंत्रज्ञान डोळ्यावर पडणारा अधिक प्रकाश कमी करतो. स्वच्छ क्वॉलिटी दाखवतो, डोळ्यावरचा तान कमी करतो त्यामुळे डोळे सुरक्षित राहतात.

Mi Polarised Square कीमत: 899 रुपये (एमआरपी: 999 रुपये)
Mi Polarised Pilot कीमत: 1,099 रुपये (एमआरपी 1,199 रुपये)

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News