महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत इतक्या जागांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Saturday, 14 September 2019
  • Total: 90 जागा
  • Fee: फी नाही
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Total: 90 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 प्रधान प्रशिक्षक 20
2 राज्य तज्ञ प्रशिक्षक  40
3 राज्य प्रशिक्षक 30
  Total 90

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी  (ii) 20 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 15 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 10 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी 70 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2019  (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: http://umed.in/

जाहिरात (Notification): http://bit.ly/2lP2xSg

Online अर्ज: http://msrlm.infosofttechnologies.co/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News