ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत महाराष्ट्रात या ठिकाणी भरती

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 4 September 2019
  • Total: 108 जागा
  • नोकरी ठिकाण: जळगाव 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2019 (05:30 PM)

Total: 108 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
जिल्हा अभियान कक्ष तालुका अभियान कक्ष
 1 लेखापाल 01
 2 प्रशासन सहाय्यक 01
 3 डाटा  एंट्री ऑपरेटर  01 15
 4 शिपाई  01 15
 5 प्रशासन व लेखा सहाय्यक  15
 6 प्रभाग समन्वयक 59

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) B.Com/M.Com   (ii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iii) Tally  (iv) 03 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स  (iv) 03 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व  इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स   (iv) 03 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) 03 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.5: (i) B.Com/M.Com   (ii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iii) Tally  (iv) 03 वर्षे अनुभव 
  6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) BSW/MSW/B.Sc Agri/PG (Rural development/Rural Management)/MBA  (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: जळगाव 

Fee: खुला प्रवर्ग: 374/- 

[मागासवर्गीय: 274/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2019 (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट: http://umed.in/

जाहिरात (Notification): http://bit.ly/2k1qLZ5

Online अर्ज: http://www.jalgaondrdaexam.com/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News