हे आहे, लातूरच्या उदगीर किल्ल्याचं विश्व

प्रसाद शिंदे
Monday, 9 September 2019

उदगीर किल्ल्यावरील तोफ... ही तोफ पंचधातूची असून 8 फूट लांब आहे. ह्या तोफेच्या मागच्या बाजूला सूर्याचे मुख असून फूडच्या बाजूला मकर तोंड आहे.

उदगीर किल्ल्यावरील तोफ... ही तोफ पंचधातूची असून 8 फूट लांब आहे. ह्या तोफेच्या मागच्या बाजूला सूर्याचे मुख असून फूडच्या बाजूला मकर तोंड आहे.

पण फूडच्या बाजूचे मकर तोंड आता अस्तित्वात नाही आहे. पूर्ण तोफेवर नक्षीकाम केलेले आहे. किल्ल्याच्या झेंडाकाठी असलेल्या बुरुजावर ही तोफ आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News