ऍसिडिटीपासून परेशान आहात? 'हा' करा घरगुती उपाय; मिळेल तात्काळ आराम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 August 2020

ऍसिडिटीपासून आराम मिळण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही सांगणार आहोत, नॅचरल पाण्यासोबत काही घरगुती पदार्थ टाकून हे ड्रिंक बनवता येते त्यानंतर ऍसिडिटीवर तात्काळ आराम मिळते.

ज्यांना ऍसिडिटी होते त्यांना ऍसिडिटीचा त्रास काय असते हे माहिती असते, उष्ण जेवन, जेवण केल्यानंतर लगेच झोप, जास्त वजन, धूम्रपान, मद्यसेवन, चहा, कॉफी, शीतपेय ही ऍसिडिटी होण्याची कारणे आहेत. ऍसिडिटीवर अनेक वेळा घरगुती उपचार केले जातात मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही, ऍसिडिटीपासून आराम मिळण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही सांगणार आहोत, नॅचरल पाण्यासोबत काही घरगुती पदार्थ टाकून हे ड्रिंक बनवता येते त्यानंतर ऍसिडिटीवर तात्काळ आराम मिळते.

कृती

एक लिटर पाण्यामध्ये दोन चमचा जिरे,  एक चमचा धनिया, एक चमच सोप, एक चमट ओवा टाकूण मिक्स करा आणि रात्रभर बिजत ठेवा. शरीरामधील मेटाबोलिक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि ऍसिडिटी पासून आराम मिळवण्यासाठी जलजीरा आणि ओव्याचे ज्युस दररोज सकाळ सेवन करावे, त्यामुळे  ऍसिडिटीपासून आराम मिळतो. हे ज्युस रात्री सुद्धा सेवन कराता येते. त्यासाठी एक नवीन पद्धत आहे. चहा सारख या ज्युला उकळून कपामध्ये घेऊन पिता येईल. स्वादासाठी यामध्ये लिंबू किंवा आद्रक टाकू शकता. गोड करायचं असेल तर गुळ किंवा मध वारता येते.

फायदे

ओपा हा अनेक आजारांवर रामबाण उपाय माणला जातो. पचन क्षणता वाढविण्यासाठी आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठी ओवा मुख्य लाभदायक आहे. ऍसिडिटी पासून तात्काळ आराम मिळण्यासाठी गरम पाण्यामध्ये ओळा टाकून खाल्यांने तात्काळ आराम मिळतो. ओव्यमध्ये एंटीऑक्सीडेंट गुण असतात, बॅक्टेरियाला मारण्यास एंटीऑक्सीडेंट उपयोगी येतात. त्याचबरोबर कोलेस्ट्राल आणि ब्लड प्रेशर ओव्यामुळे कंट्रोलमध्ये येतो.

india

भारत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News