#trending उन्हाळ्यात स्कार्फ बनला फॅशन सिम्बॉल    

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 May 2019

अकोला - सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यापासून बचाव करण्यासाठी महिलांमध्ये वापरल्या जाणारा स्कार्फ केवळ गरज न राहता फॅशन सिम्बॉल बनला आहे स्टायलिश लुक असणारे स्कार्फ लोकप्रिय आहेत.

अकोला - सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यापासून बचाव करण्यासाठी महिलांमध्ये वापरल्या जाणारा स्कार्फ केवळ गरज न राहता फॅशन सिम्बॉल बनला आहे स्टायलिश लुक असणारे स्कार्फ लोकप्रिय आहेत.

या वर्षी मार्च महिन्यापासूनच सूर्य आग ओकू लागला आहे खडक उन्हाचा मानवी त्वचेवर परिणाम होऊन त्वचा काळसर पडते त्वचेवर उन्हाचा परिणाम होऊ नये म्हणून सर्वच वयोगटातील स्त्रिया स्कार वापरतात शहरात १२० रुपयापासून सहाशे रुपयांपर्यंत विविध व्हेरायटी तील स्टाल उपलब्ध आहे त रोडवरील विक्रेत्यांपासून मोठया दुकानांमधून आणि ऑनलाइन मार्केटमध्ये स्काफ रोज मोठ्या प्रमाणात उलाढाल होते ग्राहक खेचण्यासाठी एकावर एक मोफत मोठ्या कापड खरेदी उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ गिफ्ट अशा ऑफर्स देण्यात येत आहेत धूळ प्रदूषण उन्ह यापासून संरक्षण करण्यासाठी संपूर्ण चेहऱ्याला स्कार्फ भिडणाऱ्या तरुणींची संख्या मोठी आहे काही तरुणी कोणत्याही ऋतूत स्कार लपेटून फिरतात पण उन्हाळ्यात सर्वच वयोगटातील स्त्रिया स्कार्फ वापरतात स्टॉल गळ्याभोवती चेहऱ्यावर डोक्याभोवती बांधण्याच्या पद्धतीवरून त्याची फॅशन तयार होते सुती लीलन तलम लोकर सिल्क पॉलिस्टर या प्रकारच्या कपड्यांमध्ये स्कार्फ उपलब्ध आहेत कपड्यांच्या दर्जावरून स्कार्पिओ ची किंमत ठरते कुर्ती, प्लाझो, किंवा जीन्स वर शोभणार्‍या एक रंगी दुरंगी बहुरंगी क्रेझ आहे पर्यटन स्थळे धार्मिक स्थळे अध्यात्मिक ठिकाणी तसेच महिलांच्या वस्त्र प्रवरणाचा घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या उद्योगाला यामुळे तेजी आली आहे येथील बाजारपेठेत अमरावती अकोला मध्यप्रदेश गुजरात येथून माल आणून विक्री करण्यात येते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News