प्रवास अक्षयच्या चित्रपटांचा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 February 2020

२०२१पर्यंत त्याचे एकापाठोपाठ एक असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘ऑल इंडिया ॲन्टी टेररिस्ट फ्रन्ट’चे चेअरमन मनिंदर सिंह बिट्टा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात तो काम करणार असल्याची चर्चा आहे.

अभिनेता अक्षयकुमारचा डिसेंबर २०१९ मध्ये ‘गुड न्यूज’ चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर आता तो ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे.

२०२१पर्यंत त्याचे एकापाठोपाठ एक असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘ऑल इंडिया ॲन्टी टेररिस्ट फ्रन्ट’चे चेअरमन मनिंदर सिंह बिट्टा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात तो काम करणार असल्याची चर्चा आहे.

अक्षयने चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली असून त्याला ती आवडली आहे. लवकरच तो मनिंदर सिंह बिट्टा यांना भेटणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News