माणसाच्या मानुसपणाला काळिमा फासनारी घटना

कपिल राठोड, यवतमाळ
Tuesday, 11 February 2020

''मानुस दया मज मानुस दया हो" महाराष्टाला लाभलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे वाक्य म्हटले होते. निर्भया, हैदराबाद प्रकरण असे इत्यादी समाजाला काळीमा फासनाऱ्या  घटना बघता भारताला लाभलेल्या महान संस्कृती व महान संताची तसेच महान व्यक्तित्वाची आठवण आल्या वाचुन राहत नाही.

काय अपेक्षा होती हो त्यांना? भारतातील काही समाज विघातक असे कृत्य करनार? का समाज विघातकापासून एक सज्य नागरिक घडण्याचा प्रयत्न करणार? सर्व बंधुभाव म्हणून सोयरयाचाराने आपण कधी वागणार?

महाराष्ट्रात राहाणाऱ्या लोकांची अशा कृत्याची मुळीच कल्पना नव्हती की असले. समाज विघातक लोक महाराष्टातसुद्धा असतील, असं कधी वाटलंही नव्हतं. पण दुर्दव्य म्हणावे महाराष्ट्राचे की महाराष्ट्रसुद्धा या बाबतीत    अपवाद नाही.  

का वागतता हो लोक असे? काय दोष होता त्या बिचारीचा? का बळी पडली ती मानवाच्या क्रूर भावनेला? कोणाचा दोष आहे  याच्यात, शिक्षण? आई वडील? समाज? की मग हे तिन्ही घटक, जे प्रेमावर बोलण्यास टाळतात?

माझ्या मते या तिघांचाच दोष आहे, कारण हे तिघेही समाज, लिंगभेद, आदर अशा गोष्टी कधीच शिकवत नाहीत आणि नंतर मात्र असे समाजविघातक कृत्य घडले की समाज ढवळून निघताना हेच तिघे पाहात असतात. वेळेच्या पहलेच जर काळाचे पाऊल ओळखले तर कदाचित असले प्रकरण घडनार नाहीत व वरील संतांच्या वाणीप्रमाण कदाचित मानुस नावाचा प्राणी  सापडेल या जगात...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News