आयडीबीआय बँकेच्या आस्थापनेवर विशेष अधिकारी पदांच्या एकूण इतक्या जागा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 29 November 2019

आयडीबीआय बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६१ जागा

कृषी अधिकारी, प्राध्यापक (वर्तणूक विज्ञान), फसवणूक जोखीम व्यवस्थापन (फसवणूक विश्लेषक) आणि  प्रमुख (व्यवहार देखरेख कार्यसंघ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ७००/- रुपये तर अनिश्चित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता 15०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ONLINE अर्ज करा - https://ibpsonline.ibps.in/idbibksnov19/ 

जाहिरात पाहा - https://nmk.co.in/wp-content/uploads/2019/11/IDBI-Bank-Recruitment-2019_...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News